Take a fresh look at your lifestyle.

नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाची भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)

पद संख्या- 301 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 15 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- joinindiannavy.gov.in