मालाड सहकारी बँकेत लिपिक पदाची मोठी भरती
पदाचे नाव- लिपिक
पद संख्या- ३० पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मालाड सहकारी बँक, मुख्य कार्यालय, पहिला मजला, सुजाता निकेतन, राणी सती मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई-400097
अर्ज करण्याची मुदत- 11 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- maladbank.com