MES बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे येथे भरती
पदाचे नाव- पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वाणिज्य शाखेसाठी विविध विषयांसाठी अध्यापन
अशैक्षणिक पदे– लॅब असिस्टंट, कनिष्ठ लिपिक, प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- 41 पदे
नोकरीचे ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)
अधिकृत वेबसाईट- ebsm.mespune.in