Take a fresh look at your lifestyle.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पालिका अंतर्गत फायरमन पदाची भरती

0

पदाचे नाव- असिस्टंट स्टेशन ऑफिसर, डेप्युटी फायर ऑफिसर, ड्रायव्हर ऑपरेटर, फिटर कम ड्रायव्हर आणि फायरमन रेस्क्यूअर

पद संख्या- 150 जागा

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 22 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- nmcnagpur.gov.in