Take a fresh look at your lifestyle.

मार्च महिना संपण्यापूर्वी ‘हे’ महत्वाचे कामे करा पूर्ण…

0

SBI FD :- SBI अमृत कलशमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी 31 मार्च 2024 आहे. यामध्ये 400 दिवसांच्या या एफडीवर तुम्हाला 7.10% मिळतील. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60% टक्के

व्याजदर मिळेल.

पेटीएम :- RBIने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवा 25 मार्चपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सुविधा बंद होतील. त्यामुळे तुम्ही पेटीएम बँकेत जमा केलेली रक्कम काढू शकता.

IDBI बँक स्पेशल FD :- IDBI बँक स्पेशल FD 300 दिवस, 375 दिवस आणि 444 दिवसांच्या कालावधीसाठी 7.05%, 7.10% आणि 7.25% व्याजदर देत आहे. या FD मध्ये पैसे गुंतवण्याची अंतिमbमुदत 31 मार्च पर्यंत

आहे.

आधार कार्ड :- आधारकार्ड अपडेट करायच असेल तर तुम्ही 24 मार्चपर्यंत फ्रीमध्ये अपडेट करु शकता. यानंतर अपडेट करताना पैसे आकारले जाणार आहेत.