महाजनको कंपनीत तंत्रज्ञ पदाची मोठी भरती
पदाचे नाव- तंत्रज्ञ – ३
पद संख्या- 800 पदे
शैक्षणिक पात्रता- NCVT/SCVT च्या मान्यताप्राप्त संस्थांकडून ITI प्रमाणपत्रासह मॅट्रिक/SSLC पात्रता
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिकृत वेबसाईट- https://www.mahagenco.in/