इंडियन बँकेत 146 जागांसाठी भरती
पदाचे नाव- स्पेशलिस्ट ऑफिसर

पद संख्या- 146 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) CA/ICWA/MBA/पदवीधर/B.E/B.Tech/MCA/LLB (ii) 02/03/04/05/06/08/10 वर्षे अनुभव
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 01 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- https://www.indianbank.in/