Take a fresh look at your lifestyle.

NHPC मध्ये 280 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर

पद संख्या- 280 जागा

शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत किंवा परदेशात

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 26 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- www.nhpcindia.com