नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन मध्ये भरती
पदाचे नाव- अनुवादक (राजभाषा) ग्रेड -IV
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- ०६ पदे
नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 08 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- https://www.indiaseeds.com/