भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9144 जागांसाठी भरती
पदाचे नाव- टेक्निशियन ग्रेड I सिग्नल , टेक्निशियन ग्रेड III

पद संख्या- 9144 जागा
शैक्षणिक पात्रता- B.Sc (भौतिकशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा इंजिनियरिंग डिप्लोमा, (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 08 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in