Take a fresh look at your lifestyle.

DIAT पुणे येथे भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो आणि प्रकल्प सहाय्यक

पद संख्या- ०९ जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल- thangaraju@diat.ac.in / shanmugy@gmail.com

अर्ज करण्याची मुदत- 25 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- https://www.diat.ac.in