चलन नोट प्रेस मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता- MBBS
पद संख्या- 03 पदे
नोकरीचे ठिकाण- नाशिक
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- चलार्थ पत्र प्रेस, जेलरोड, नाशिक (महाराष्ट्र) – ४२२१०१
मुलाखतीची तारीख- 23 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- https://www.spmcil.com/en/