Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा परिषद धुळे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाची भरती

0

पदाचे नाव- डेटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता- 12वी पास + इंग्रजी आणि मराठी टायपिंग + MS-CIT

पद संख्या- ०४ पदे

नोकरी ठिकाण- धुळे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, धुळे

अर्ज करण्याची मुदत- 25 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- zpdhule.maharashtra.gov.in