Take a fresh look at your lifestyle.

कर्मचारी राज्य विमा महामंडळात मोठी भरती

0

पदाचे नाव- नर्सिंग ऑफिसर [ESIC]

पद संख्या- 1930 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) B.Sc. (Hons.) Nursing किंवा B.Sc. (Nursing) किंवा GNM +01 वर्ष अनुभव

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 27 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- https://upsc.gov.in/