UPSC मार्फत EPFO मध्ये 323 जागांसाठी भरती
पदाचे नाव- पर्सनल असिस्टंट (PA) [EPFO]

पद संख्या- 323 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) पदवीधर (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @120 श.प्र.मि. स्टेनोग्राफी (हिंदी/इंग्रजी, लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 27 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- www.epfindia.gov.in