विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक येथे भरती
पदाचे नाव- असिस्टंट प्रोफेसर आणि हॉस्टेल मॅनेजर
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- 06 पदे
नोकरी ठिकाण- नाशिक
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, विभागीय आयुक्त कार्यालय आवार, नाशिकरोड, नाशिक
अर्ज करण्याची मुदत- 10 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- https://nashik.gov.in/