खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात “मुलाखतीद्वारे” विविध पदांची भरती
एकूण 11 जागा
पदाचे नाव व पद संख्या
1 प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 05
2 स्टाफ नर्स- 05
3 वैद्यकीय अधिकारी आयुष- 01
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) B.Sc (ii) DMLT/MLT (iii) 04 वर्षे अनुभव (iv) MS-CIT.
पद क्र.2: (i) B.Sc (नर्सिंग)/GNM (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.3: (i) BAMS/BHMS (ii) कोविड ड्यूटीचा अनुभव.
नोकरी ठिकाण- पुणे
कुठल्याही प्रकारची फी नाही.
थेट मुलाखत- 14 जानेवारी 2022 (11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003
अधिकृत वेबसाईट- kirkee.cantt.gov.in