Take a fresh look at your lifestyle.

सातारा सैनिक स्कूल येथे नोकरीची सुवर्णसंधी

0

एकूण जागा- 28

पदाचे नाव- TGT, नर्सिंग असिस्टंट, सामान्य

कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, वॉर्ड बॉय, बँड

मास्टर, संगीत शिक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या

आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- सातारा

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- मुख्याध्यापक, सैनिक

स्कूल सातारा, सातारा-415 001, महाराष्ट्र

अधिकृत वेबसाईट- www.sainiksatara.org