Take a fresh look at your lifestyle.

भारती विद्यापीठ पुणे येथे विवीध पदांची भरती

0

एकूण जागा- 19+

पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,

सहायक प्राध्यापक, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट

अधिकारी, ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता- B.E./B.Tech./B.S. and

M.E./M.Tech./M.S./Ph.D (Refer PDF)

अर्ज पद्धती- ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 जानेवारी

2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- सचिव, भारती

विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ

मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे

-411030

अधिकृत वेबसाईट- bvp.bharatividyapeeth.edu