Take a fresh look at your lifestyle.

जलसंपदा विभाग नांदेड अंतर्गत सेवानिवृत्त अभियंत्यांसाठी भरती

0

एकूण जागा- 17

पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता,

सहाय्यक अभियंता श्रेणी -2 (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता- सेवानिवृत्त अभियंता (मूळ

जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण- नांदेड

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 जानेवारी

2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता,

विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र 02 / जंगमवाडी,

नांदेड

अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in