इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती
एकूण 150 जागा
पदाचे नाव व पद संख्या
1 पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस (ECE CSE MECH EEE) 145
2 टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस (ECE CSE MECH EEE) 05
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).
पद क्र.2: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट- 31 जानेवारी 2022 रोजी 25 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- हैदराबाद
कुठल्याही प्रकारची फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.ecil.co.in