मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्वपूर्ण निर्णय…
▪️धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कम
▪️धनगर विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षण विद्यार्थी संख्या वाढविली
▪️राधानगरीचा सह्याद्री साखर कारखाना बीओटी तत्त्वावर
▪️जुने वीज टान्सफॉर्मर्स बदलण्यासाठी निरंतर वीज योजना
▪️निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ
▪️हिरडा शेतमालाच्या नुकसानीसाठी मदत
▪️दिव्यांग शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू
▪️नागपूरचे विभागीय क्रीडा संकुल बालेवाडीप्रमाणे उभारणार
▪️अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोर्ट फी मधून सूट
▪️अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ
▪️वस्त्रोद्योग धोरणामध्ये वीज, सौर ऊर्जा अुनदानासाठी सुधारणा
▪️विभागांमध्ये लघु-वस्त्रोद्योग संकुले स्थापन करणार
▪️राज्यातील २३ महानगरपालिकामंध्ये पीएम ई-बस सेवा
▪️नागपूर विदर्भ साहित्य संघाला १० कोटी
▪️कळवण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेस मान्यता
▪️माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली