Take a fresh look at your lifestyle.

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी

पद संख्या- 202 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- ठाणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- राज्य क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम कार्यालय, चौथा मजला, आरोग्य विभाग, प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचापाखाडी, ठाणे – ४०० ६०२

अर्ज करण्याची मुदत- 29 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in