Take a fresh look at your lifestyle.

ZP कर्मचारी सहकारी बँकेत नाशिक येथे भरती

0

पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, अनुपालन अधिकारी, E.D.P प्रमुख

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- ०४ पदे

नोकरीचे ठिकाण- नाशिक

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- सोमा हाईटस्, नविन आग्रा रोड, भाभानगर, मुंबई नाका, नाशिक- ४२२ ०११

E-mail address – nzspksbk@gmail.com

अर्ज करण्याची मुदत- 09 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- karmacharibanknashik.in