Take a fresh look at your lifestyle.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयक पदाची भरती

0

पदाचे नाव- मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)

पद संख्या- 38 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- पहिला मजला, राजावाडी हॉस्पिटल घाटकोपर, मुंबई 400077

अर्ज करण्याची मुदत- 15 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in