रयत शिक्षण संस्थेतंर्गत मुंबई येथे भरती
पदाचे नाव- मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, संगणक शिक्षक, संगीत शिक्षक, के.जी. विभाग इंग्रजी आणि मराठी आणि प्रयोगशाळा सहाय्यक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- 92 पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- रयत शिक्षण संस्था अंतर्गत मॉडर्न स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय नवी मुंबई
अर्ज करण्याची मुदत- 06 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- http://rayatshikshan.edu/