Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात भरती

0

पदाचे नाव- असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 131 पदे

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीची तारीख- 15 ते 18 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- https://www.mafsu.in/