Take a fresh look at your lifestyle.

धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी मध्ये भरती

0

पदाचे नाव- शाखा व्यवस्थापक, शाखा अधिकारी, शाखा लिपिक आणि शिपाई/चालक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 14 पदे

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी लि., श्री साई नारायण प्लाझा, सी.टी.एस. ९१-९२, गंजी चौक, पत्रकार भवनाजवळ, नवीपेठ, पुणे – ४१११०३०

मुलाखतीची तारीख- 29 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- www.dpmahila.com