Take a fresh look at your lifestyle.

वन विभाग अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्पात थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- पशुवैद्यकीय अधिकारी, कायदा अधिकारी, MSTrIPES व्यवस्थापक, चरित्र आणि महावत

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 11 पदे

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक कार्यालय, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत “वन भवन”, शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल जवळ, नागपूर-440001

मुलाखतीची तारिख- 26 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- https://mahaforest.gov.in/