१६ रोजी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे युवक – युवतींसाठी मोफत प्रशिक्षण…
जळगाव येथे चर्मकार प्रवर्गातील (चांभार , होलार, मोची ढोर ) सुशिक्षित युवक युवती करिता मोफत रेडीमेड गारमेंट प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणात नऊवारी साडी मेकिंग , ड्रेस मेकिंग ,ब्लाउज मेकिंग व वन पीस ड्रेस मेकिंग तयार करणे इत्यादी

अधिक माहिती साठी
एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम दि. १६/०२/२०२४ शुक्रवार रोजी, वेळ सकाळी ११.०० वाजता . जिल्हा उद्योग केंद्र हॉल शासकीय आय.टी.आय. शेजारी हायवे नं. -६, जळगाव येथे घेण्यात येत आहे .
सोबत खालील कागदपत्रे आणावीत
१.आधार कार्ड
२.शाळा सोडल्याचा दाखला
३.मार्कलिस्ट
४.जातींचा दाखला
५.पॅन कार्ड
६.फोटो-२