Take a fresh look at your lifestyle.

‘या’ योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता

0

प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील ३९२८, Annexure – ब मधील माध्यमिक स्तरावरील ८०४ व Annexure C उच्च माध्यमिक स्तरावरील ९९९ अशा एकूण ५६५९ विद्यार्थ्यांना पीएम श्री शाळा योजनेंतर्गत सन २०२४-२५ करीता वाहतूक / मदतनीस सुविधेचा लाभ अनुज्ञेय करण्यासाठी पात्र ठरविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व वैधता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून सदर मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

मंजूरी देणाऱ्या प्राधिकाऱ्याने पीएम श्री शाळा योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रस्तावांतर्गत विद्यार्थी सदर लाभ घेण्यास पात्र आहेत,याची खात्री करण्यात येईल. या शासन निर्णयामुळे कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही.