न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती
पदाचे नाव- असिस्टंट (Class III)

पद संख्या- 300 जागा
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 15 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.newindia.co.in