ISRO (NRSC) मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव- सायंटिस्ट/ इंजिनिअर
2 मेडिकल ऑफिसर
3 नर्स ‘B’
4 लाइब्रेरी असिस्टंट

पद संख्या- 41 जागा
शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: M.E/ M.Tech (रिमोट सेन्सिंग & GIS / जिओइन्फॉरमॅटिक्स / आर्टिफिशियल इंटेलिजन्स & मशीन लर्निंग/सिव्हिल/ कृषी/ वॉटर रिसोर्सेस) किंवा M.Sc (वनस्पतिशास्त्र/वनशास्त्र/जिओइन्फॉर्मेटिक्स/जिओफिजिक्स/मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र)
पद क्र.2: (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) GNM
पद क्र.4: (i) प्रथम श्रेणी पदवी (ii) लायब्ररी सायन्स/लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स किंवा समतुल्य मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 12 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- https://www.nrsc.gov.in/