Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ बडोदा मध्ये सिक्योरिटी मॅनेजर पदाची भरती

0

पदाचे नाव- मॅनेजर- सिक्योरिटी (MMG/S-II)

शैक्षणिक पात्रता- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उमेदवार आर्मी/नेव्ही/एअर फोर्समध्ये कमिशन्ड सर्व्हिस मध्ये किमान पाच वर्षांचा अधिकारी असावा किंवा उमेदवार हा पोलीस दलातील वर्ग-1 राजपत्रित अधिकारी म्हणून किमान 5 वर्षे सेवा असलेले पोलीस अधीक्षक. किंवा उमेदवार निमलष्करी दलात वर्ग – I राजपत्रित अधिकारी म्हणून किमान पाच वर्षांची सेवा असलेला कमांडंट.

पद संख्या- 38 जागा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 10 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in