Take a fresh look at your lifestyle.

पुणे महानगरपालिका अंतर्गत अभियंता पदाची भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३

पद संख्या- 113 पदे

शैक्षणिक पात्रता- B. E In Civil Engg.

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 10 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- www.pcmcindia.gov.in