Take a fresh look at your lifestyle.

आसाम को-ऑपरेटिव्ह एपेक्स बँकेत मोठी भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक

पद संख्या– 120 जागा

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ४५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि संगणकाचे चांगले ज्ञान

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 13 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाइट- www.apexbankassam.com