Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात उपव्यवस्थापक पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- उपव्यवस्थापक (तांत्रिक)

पद संख्या- ६० पदे

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी; UPSC द्वारे आयोजित अभियांत्रिकी सेवा (E.S) परीक्षा (सिव्हिल), 2023 मध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर थेट भरतीद्वारे (लेखी चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी).

नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 15 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- nhai.gov.in