Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मध्ये भरती

0

पदाचे नाव- अधिकारी (वैद्यकीय) आणि अभियंता (पर्यावरण)

शैक्षणिक पात्रता- नियमित पूर्ण वेळ 4 वर्षे BE/B Tech. रासायनिक अभियांत्रिकी/पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी/मेकॅनिकल अभियांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग मधील अभियांत्रिकी पदवीधर.

पद संख्या- 06 जागा

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 31 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- https://www.rcfltd.com/