बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ वकीलांची मोठी भरती
पदाचे नाव- कनिष्ठ वकील
शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून L. L. B. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि बार कौन्सिलचे सनद असणे आवश्यक आहे.
पद संख्या- 75 पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- कायदा अधिकारी, विधी विभाग, 3रा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001
अर्ज करण्याची मुदत- 16 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in