सोलापूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- पशुवैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता- पशुवैद्यकीय विज्ञान पदवी
पद संख्या- 01 पदे
नोकरीचे ठिकाण- सोलापूर
मुलाखतीचा पत्ता- सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
मुलाखतीची तारीख- 19 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.solapurcorporation.gov.in