Take a fresh look at your lifestyle.

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; ECIL मध्ये 1100 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II)

ट्रेड- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर

पद संख्या- 1100 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर) (ii) 01 वर्ष अनुभव

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 26 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- http://ecil.co.in/