भारतीय क्रीडा प्राधिकरणात मोठी भरती
पदाचे नाव
1 हाय परफॉरमंस कोच
2 सिनियर कोच
3 कोच
4 असिस्टंट कोच

पद संख्या- 214 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त (ii) 00/03/05/07/10/15 वर्षे अनुभव
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 30 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट- sportsauthorityofindia.nic.in