Take a fresh look at your lifestyle.

भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती

0

पदाचे नाव- अग्निवीरवायु

कोर्सचे नाव- अग्निवीरवायु इनटेक 01/2025

शैक्षणिक पात्रता- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 06 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- indianairforce.nic.in