Take a fresh look at your lifestyle.

आसाम रायफल्स मध्ये विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- रायफलमन/ रायफलवुमन जनरल ड्युटी, वॉरंट ऑफिसर वैयक्तिक सहाय्यक, वॉरंट ऑफिसर ड्रॉट्समन, रायफलमन लाइनमन फील्ड, रायफलमन रिकव्हरी वेह मेक, रायफलमन प्लंबर, रायफलमॅन एक्स-रे असिस्टंट

पद संख्या- ४४ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल- rectbrdgar@gmail.com

अर्ज करण्याची मुदत- 28 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- www.assamrifles.gov.in