Take a fresh look at your lifestyle.

‘या’ योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी मिळणार रु.1,65,000/- रुपयांचा निर्वाह भत्ता…

0

अ) बाधित स्थलांतरीत कुटुंबाला दरमहा एक वर्षासाठी

ब) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना अतिरिक्त

अ) रु. 3,000/-

ब) रु.50,000/-

वाहतूक भत्ता :- प्रत्येक बाधित स्थलांतरीत कुटूंबाला वाहतूक खर्च रु.50,000/

पशुधन असणाऱ्यांना किंवा छोट्या दुकानदारांना द्यावयाची आर्थिक मदत

गोठा किंवा छोटे दुकान असणाऱ्या कुटुंबाला एकवेळची आर्थिक मदत रु.25,000/-

कारागीर/छोटे व्यापारी यांना एकवेळचे अनुदान रु. 50,000/-

पुनर्स्थापना भत्ता :- घर बदलल्यानंतर एकवेळचे पुनर्स्थापना भत्ता रु.50,000/-

ही दर्शविण्यात आलेली रक्कम तसेच नागरी सुविधांवर अपेक्षित एकूण खर्च (प्रती भूखंड प्रमाणे) व त्या व्यतिरिक्त त्यावर २५ टक्के वाढीव रक्कम याप्रमाणे आर्थिक पॅकेज म्हणून देण्यास मान्यता दिली आहे.