(SMART) प्रकल्प, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- प्रोक्योरमेंट ऑफिसर, अकाउंटंट, असिस्टंट, इकॉनॉमिस्ट कम ऍक्सेस टू फायनान्स अॅडव्हायझर, मार्केट इन्फर्मेशन, एमआयएस आणि एम अँड ई ऑफिसर, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टॅटिस्टीशियन एक्सपर्ट, मार्केट रिफॉर्म एक्सपर्ट, स्टीवर्डशिप कौन्सिल- समन्वयक, नोडल ऑफिसर, असिस्टंट, असोसिएट – माहिती तंत्रज्ञान, पीक विश्लेषक, सहयोगी – उद्योजकता विकास, वरिष्ठ कृषी व्यवसाय तज्ञ, प्रशिक्षण निरीक्षण इव्हॅल्युशन, कृषी मूल्य साखळी तज्ञ, सामाजिक विकास तज्ञ, सहाय्यक-I, स्थापत्य अभियंता
भरतीचे नाव : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन
पद संख्या- 35 पदे
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 19 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.smart-mh.org