ऑर्डनन्स फॅक्टरी, इटारसी येथे भरती
पदाचे नाव- CPW
पद संख्या- 105 पदे
शैक्षणिक पात्रता- आयुध असलेले AOCP ट्रेडचे माजी प्रशिक्षणार्थी NCTVT द्वारे जारी केलेले NAC/नंतच प्रमाणपत्र
नोकरीचे ठिकाण- इटारसी
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी, इटारसी, जिल्हा: नर्मदापुरम मध्य प्रदेश, पिन -461 122
अर्ज करण्याची मुदत- 21 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट- ddpdoo.gov.in