माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये पदवीधरांसाठी भरती
एकूण जागा- 86
पदाचे नाव- पदवीधर अप्रेन्टिस, तंत्रज्ञ अप्रेन्टिस
शैक्षणिक पात्रता- पदवी, डिप्लोमा, इंजीनियरिंग किंवा टेक्नॉलॉजी (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 जानेवारी
2022
अधिकृत वेबसाईट- www.mazagondock.in