Take a fresh look at your lifestyle.

UPSC अंतर्गत अधिकारी पदांची मोठी भरती

0

एकूण जागा- 186

पदाचे नाव- सहाय्यक आयुक्त, सहाय्यक अभियंता

गुणवत्ता आश्वासन, कनिष्ठ टाइम स्केल,

प्रशासकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या

आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

फी- 25/- रु

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख-13 जानेवारी

2022

अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in