Take a fresh look at your lifestyle.

RBI मध्ये विविध रिक्त पदांची भरती

0

एकूण जागा- 14

पदाचे नाव- कायदा अधिकारी ग्रेड बी, मॅनेजर

(सिव्हिल), मॅनेजर (इलेक्ट्रिकल), लायब्ररी

प्रोफेशनल ग्रेड ए, आर्किटेक्ट, पूर्णवेळ क्युरेटर

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या

आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख- 15 जानेवारी

2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 4 फेब्रुवारी

2022

अधिकृत वेबसाईट- www.rbi.org.in